सेतू अभ्यास चाचणी प्रश्नपत्रिका

 

सेतू अभ्यास चाचणी प्रश्नपत्रिका 

 ( इयत्ता 1 ली ते 8 वी )


सेतू अभ्यासक्रम चाचणी क्र. 1 - दि. 15 जुलै, 2021

                       चाचणी क्र. 2 - दि. 30 जुलै, 2021

                      चाचणी क्र. 3 - दि. 14 ऑगस्ट, 2021

आपल्याला घ्यावयाची आहे.  यासाठी आपल्याला स्वतंत्र इयत्तानिहाय चाचणी आमचे मित्र श्री. परमेश्वर ननवरे सर यांनी तयार केल्या असून आपल्याला फक्त प्रिंट काढून वापरता येतील. यात आपल्याला शाळेचे नाव टाकण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याबद्ल ननवरे सरांचे आभार. 


चाचणी क्र.1
दि.15 जुलै 2021
DOWNLOAD PDF
चाचणी क्र.2
दि.30 जुलै 2021
DOWNLOAD PDF
चाचणी क्र.
दि.14 ऑगस्ट 2021
DOWNLOAD PDF


👍 चाचणी क्र. 1 ते 3 साठी उपयुक्त गुणनोंद तक्ते डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.




सौजन्य :- सदरील लिंक केवळ शिक्षक व विद्यार्थी यांच्या सोयीसाठी ठेवल्या आहेत. सर्व हक्क SCERT पुणे यांच्या स्वाधीन आहेत. 

Post a Comment

2 Comments

  1. सर आपले प्रश्नसंच खरच खूप छान असतात
    आपले खूप खूप धन्यवाद!
    तिसरी चाचणी पण द्यावी ही विनंति

    ReplyDelete