मनोरंजनात्मक अभ्यास - जून महिना

 सध्या लॉकडाऊन सुरु असून शाळा बंद आहे. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणे एक आव्हान आहे. त्यातच मुलांना ऑनलाईन अभ्यास करताना सतत मोबाईल किंवा TAB च्या समोर बसने कांटाळवाणे वाटते. यातच त्यांना अभ्यासापेक्षा मनोरंजन करायला आवडते. यासाठी आम्ही मुलांना खेळता खेळता शिकता यावे यासाठी काही कृतियुक्त टेस्ट बनविल्या आहेत. तसेच गेम्स तयार केले आहेत. ते मुलांना नियमित मराठी, इंग्रजी व गणित विषयाचे अपडेट केले जाईल. 

खालील दिवसाच्या समोरील डाऊनलोड बटनावर क्लिक करा. व त्या  त्या दिवसाचा अभ्यास सोडविता येईल. हा अभ्यास मनोरंजनात्मक असल्याने सर्वच वर्गासाठी उपयुक्त आहे. मुले इतर गेम्स ने खेळता यातच रमून घ्यावा व शिकावे हा यामागचा हेतू आहे. आपणास हा अभ्यास कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. 


                                       निर्मिती - श्री. उमेश खोसे 


जून महिना मनोरंजनात्मक अभ्यास 
अनु.क्र.                       दिवस डाऊनलोड करा. 
1१७ जून डाऊनलोड
2१८ जून डाऊनलोड
3 १९ जून डाऊनलोड
       २० जून डाऊनलोड
5 २१ जून डाऊनलोड
6 २२ जून डाऊनलोड
7 २३ जून डाऊनलोड
8 २४ जून डाऊनलोड
9 २५ जून डाऊनलोड
10 २६ जून डाऊनलोड
11 २७ जून डाऊनलोड
12२८ जून डाऊनलोड
13२९ जून डाऊनलोड
14३० जून डाऊनलोड
15
डाऊनलोड
16
डाऊनलोड
17
डाऊनलोड
18
डाऊनलोड
19
डाऊनलोड
20
डाऊनलोड
21
डाऊनलोड
22डाऊनलोड
23डाऊनलोड
24
डाऊनलोड
25
डाऊनलोड
26
डाऊनलोड
27
डाऊनलोड
28
डाऊनलोड
29
डाऊनलोड
30
डाऊनलोड
31
डाऊनलोड
32डाऊनलोड
33डाऊनलोड
34     
डाऊनलोड          

जून महिना प्रत्येक दिवसाचे विजेते पाहण्यासाठी खालील Click here या बटनावर क्लिक करा.



Post a Comment

2 Comments