शिक्षक बदली पोर्टल संबंधित सर्व व्हिडीओ - Teacher Transfer Portal 2022 video





ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टलचे थाटात उद्घाटन करण्यात आले. मा. ना.श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. ऑनलाईन  घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 

या प्रणालीचे वैशिष्टे :-

संगणक तथा मोबाईलवर सहज वापरता येते. 

यामध्ये मोबाईल नंबरने लॉगीन करता येते. 

प्रत्येक वेळी स्वतंत्र OTP येतो. 

त्यामुळे सुरक्षितता अधिक आहे. 

बदली प्रणालीतील प्रत्येक प्रक्रीये संदर्भात व्हिडीओ बनविण्यात आलेले आहेत. 

प्रत्येक सूचना वेळोवेळी इ मेल व एस एम एस दारे मिळेल. 

याच्यामध्ये कोणी माहिती बदलण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते. त्यामुळे अधिक सुरक्षितता आहे. 

या प्रणालीमध्ये कोणतीही प्रक्रिया पार पडली कि त्या संदर्भात PDF संबंधिताच्या मेलवर प्राप्त होते. 




संबंधित बदली प्रक्रियेची वेबसाईट खालील प्रमाणे आहे. 

 http://ott.mahardd.com 👈🏻 शिक्षक बदली पोर्टल नवीन वेबसाईट


 सदरील नवीन बदली पोर्टलला भेट देण्यासाठी खालील क्लिक HERE बटनाला क्लिक करा. अधिकृत सूचना आल्याशिवाय कोणीही माहितीत बदल करू नये. 


बदली पोर्टलबाबत सर्व व्हिडीओ खाली दिलेले आहेत.

 बदली पोर्टल ओळख 



ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टल - भूमिका आणि जबाबदाऱ्या 


शिक्षक बदली पोर्टलमध्ये लॉगीन कसे करावे?


अवघड व सर्वसाधारण क्षेत्र निश्चिती 



बदली पोर्टलमध्ये शिक्षकांनी माहिती कशी भरावी ?



शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका 




सार्वजनिक आक्षेप कसा घ्यावा ?



शिक्षक बदली प्रकीयेमध्ये शिक्षणाधिकारी यांची भूमिका 



सदरील व्हिडीओ vinsys it services pvt ltd या कंपनीच्या युट्युब chanel वर उपलब्ध आहेत. शिक्षकांच्या माहितीस्तव केवळ येथे लिंक देण्यात आलेल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments