शिक्षक समिती उमरगा दिनदर्शिका

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा उमरगा जिल्हा -उस्मानाबादच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिका काढली जाते व तिचे मोफत वाटप केले जाते. यावर्षीही सर्व शिक्षकांना याचे वाटप झाले आहे. 

आपण ही अँप च्या स्वरूपातही डाउनलोड करून घेऊ शकता व वापरू शकता. हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.अँप डाउनलोड होईल ते install करा व वापरा.


Post a Comment

0 Comments