शाळा सिद्धी

शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन

■■ शाळा सिद्धी माहिती भरण्यासाठी वेबला भेट देण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.

                  
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■ शाळा सिद्धी gr डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनाला क्लिक करा.



■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

■■■  शाळा सिद्धी PPT डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनाला क्लिक करा.



■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

■■■  शाळा सिद्धी प्रश्नोत्तरे डाउनलोड करन्यासाठी खालील डाउनलोड बटनाला क्लिक करा.




■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

■■■  शाळा सिद्धी संपूर्ण महितीपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनाला क्लिक करा.



■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

  ■■ शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया  ■■

🔵 इंटरनेट सुरु करा.

🔵 Google Chrome ओपन करा.

🔵 Address बार मध्ये
          www.shaalasiddhi.nuepa.org 
                 टाईप करुन Enter  दाबा.

🔵 NPSSE ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये Login च्या box मध्ये  "Create New Account" या पर्यायावर क्लिक करा.

🔵 Add User ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये "User Name / UDISE" च्या पुढे आपल्या शाळेचा UDISE कोड टाईप करा.

🔵 त्याखाली असलेल्या "Password" च्या समोर आपल्या आठवणीत राहील असा पासवर्ड टाईप करा. 

     लक्षात ठेवा : प्रत्येक लॉगीनच्या वेळी हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार असल्यामुळे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे.

🔵 त्याखाली "E-mail" च्या समोर आपल्या शाळेचा ई-मेल आय डी टाईप करा. शाळेचा ई-मेल आय डी तयार नसेल तर तो Gmail. Com वर जाऊन तयार करुन घ्या. किंवा आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.

🔵 त्याखाली "Role Type" या पर्यायासमोर *"School User"* हा पर्याय निवडा.

🔵 वरिल सर्व बाबी बरोबर नमुद केल्याची खात्री झाल्यावर सर्वात खाली असलेल्या  Submit" या पर्यायावर क्लिक करा.

आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी झालेली आहे. ✨

🔷 आता आपल्या शाळेचा DASHBOARD बघूया.

🔹डेस्कटॉपवर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या LOGIN  या पर्यायावर क्लिक करा.
🔹LOGIN विंडो दिसेल. त्यामध्ये "USER TYPE  च्या समोर  School User हा पर्याय निवडा.
🔹त्याखाली आपल्या शाळेचा  UDISE Code टाईप करा.
🔹पासवर्ड टाकून "Submit" या पर्यायावर क्लिक करा.
*आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसू लागेल.*

शाळेची Basic Information भरणे.✨

🔵 आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसल्यावर त्याच्या डाव्या बाजूला *"Basic information"* दिसते. त्यामध्ये *Learner's* या पर्यायाखाली :
1) Demographic Profile
2) Attendance Rate
3) Performance in key subjects
4) Learning Outcomes
       Teachers या पर्यायाखाली
1) Numbers of Teachers
2) Teacher's Attendance

वरील प्रत्येक पर्यायासमोर क्लिक केल्यावर त्यामध्ये भरावयाच्या माहीतीची विंडो ओपन होते. ती सर्व माहिती भरुन झाल्यावर खात्री करुन Submit पर्यायावर क्लिक करायला विसरु नका.

✨ 7 क्षेत्र व 45 मानकांची माहीती भरुन स्वमूल्यमापन अहवाल भरणे. ✨

 मित्रांनो!  Learners व Teachers ची माहीती भरल्यावर त्याच विंडोमध्ये आपल्याला "7 KEY DOMAINS AS CRITICAL PERFORMANCE AREAS OF SCHOOL च्या खाली सर्व 7 क्षेत्र दिसतील.

शाळा सिद्धी मध्ये आपण चर्चा करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील मानकांची चांगल्या पद्धतीने उपलब्धता वाटल्यास तशी नोंद स्वयं - मूल्यमापन अहवालात करावी. उगाच खोट्या नोंदी करु नये.
स्वयं मूल्यमापन करतांना प्रत्येक क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे. ते कसे करावे या साठी आपण प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे.

मित्रांनो! आजच आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी करून आपल्या परिसरातील शाळांसाठी आपली शाळा आदर्श बनवूया.
         सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या हार्दीक शुभेच्छा! 🙏💐

■■ टीप : अतिशय महत्त्वाचे : Learners आणि Teachers याची माहिती भरतांना ती 2015-16 व 2016-17 या दोन्ही सत्रांची भरावी.

Post a Comment

4 Comments

  1. सर शाळा सिद्धी online form भरन्याकरीता offline form available आहे का?

    ReplyDelete
  2. Very nice blog sir... It's very useful for us... But online registration of shalasiddhi not done please guide

    ReplyDelete
  3. Very useful blog sir.Keep it on and Best Luck

    ReplyDelete