अॉनलाइन टेस्ट निर्मिती

अॉनलाइन टेस्ट निर्मिती

ऑन लाइन टेस्ट तयार करण्याची पद्धती:
                       
        आज आपल्या महाराष्ट्रमध्ये अनेक शिक्षक बंधू भगिनीच्या वेब ब्लॉगस सुरु झाले आहेत. त्यावर  ज्यांना यूनिट टेस्ट सुरु करायच्या असतील तर खाली दिलेल्या पर्यायाला क्लिक करा. तुम्ही एका वेबसाइटवर जाल. या वेबसाइट वरील  सुचनेप्रमाणे काम करुन शेवटी html वेब कोड हा तुमच्या स्वतच्या ब्लॉगला किंवा साईटला add करा. असे अनेक दिवस रोज नियमितपणे ऑन लाइन व ऑफ़ लाइन प्रश्नाची निर्मिती करुन आपण विद्यार्थ्यांना सोडवायला देऊन नियमित बहुपर्यायी टेस्ट निर्मिती करू शकतो. पुढील काळात आपल्या महाराष्ट्रतिल शाळा- शाळा मध्ये असे अनेक टेस्ट तयार झाल्यास एक उत्कृष्ट साहित्य आपल्या महाराष्ट्रसाठी उपलब्ध होतील व आपल्या माय मराठी शाळांच्या उत्कर्षात भर पडेल यात शंका नाही.

             सौजन्य - श्री.लक्ष्मण कुंडलिक वाठोरे
मार्गदर्शक तथा सदस्य, महाराष्ट्र ॲडमीन पँनल.


टेस्ट निर्मीती करण्यासाठी येथे क्लिक करा.


इ. ३ री मधिल गुणाकार विषयाची टेस्ट सोडविण्याकरिताइथे क्लिक करा.

                             UNIT TEST

Post a Comment

2 Comments

  1. 10 पेक्ष्या जास्त प्रश्नांची online test बनवता येत नाही ५० प्रश्नांची online test कशी बनवायची

    ReplyDelete
  2. सुंदर योजना .

    ReplyDelete