अर्जित रजा अर्ज व आवेदनपत्र pdf

राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधी पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी/  अधिकारी सहभागी झाले होते. त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पूर्वोदाहरण होणार नाही या अटीवर "असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

त्यानुसार अर्जित रजेचा अर्ज व आवेदनपत्र pdf मध्ये खाली दिलेले आहे. ते डाऊनलोड करून आपण आपल्या ऑफिसला जमा करू शकता. तसेच या संदर्भात १३ एप्रिल २०२३ रोजी आलेला शासन निर्णय हि वाचू शकता व डाऊनलोड करू शकता. 

अर्जित रजेचा अर्ज :-

सदरील अर्जित रजा अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.

अर्जित रजेचे आवेदनपत्र  :-

सदरील अर्जित रजा आवेदनपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.

शासन निर्णय :-
 राज्य कर्मचारी संघटना व राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत

 राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधी पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी/  अधिकारी सहभागी झाले होते. त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पूर्वोदाहरण होणार नाही या अटीवर "असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

ज्या कर्मचाऱ्यांचा अर्जित रजा शिल्लक असतील त्या रजा मंजूर होतील. त्यामुळे कोणाचाही पगार कपात होणार नाही. 

सदरील शासन परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.

Post a Comment

0 Comments