PLAY AND LEARN - खेळा आणि शिका

__________________


PLAY AND LEARN

                  खेळा आणि शिका               
    सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने मुलांना शाळेत येणे शक्य नाही. तेंव्हा मुलांना मोबाईलवर अभ्यासापेक्षा खेळण्यात जास्त आवड असते. यामुळे मुलांना खेळता खेळता शिकता यावे यासाठी असलेले ONLINE OPEN प्लँँटफॉर्म मुलांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी खाली एक वेबसाईट आहे. त्यावर तुम्हाला वेगवेगळे मनोरंजक खेळ आहेत. त्यातून मुलांना नक्कीच खेळता खेळता शिक्षण मिळणार आहे. 
        यात तुम्हाला इंग्रजी, गणित व कला या विषयाचे विविध खेळ आहेत. यात चित्र रंगविणे, व्याकरण, मेंटल गणित, गोष्टी असे विविध खेळ आहेत. मुलांना जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा नक्कीच या खेळाचा वापर करावा. यासाठी खालील विषयाच्या नावाच्या खालील  click here बटनाला क्लिक करा व आनंद घ्या. 


1.  ENGLISH                                   

2.  MATHEMATICS                        

3.  ART                                               
Disclaimer :-सदरील माहिती, लिंक विद्यार्थी, पालक यांना सहज उपलब्द व्हावी. यासाठी येथे ठेवली आहे. Post a Comment

3 Comments

  1. खूपच छान मनोरंजक खेळ..

    ReplyDelete
  2. Srusti shirish kawale

    ReplyDelete
  3. Srusti shirish kawale

    ReplyDelete