शिक्षक बदली अपडेट - Teacher Transfer Update

 बदली पोर्टल पारदर्शकता



नविन टॅब उपलब्ध

👇👇👇

बदली झालेल्या शिक्षकांची बदली का झाली आणि बदली न झालेल्या शिक्षकांची बदली का झाली नाही ही बाब राज्यभरातील कोणताही शिक्षक कोणत्याही शिक्षकाची बदलीबाबतची  माहिती आता पाहु शकतो.


त्यासाठी खाली दिलेल्या click here बटनाला क्लिक करा. 

👇

ott.mahardd.com



 खालील प्रमाणे प्रक्रिया करा. 

👇

Mobile नंबर , ओटीपी व कॅप्चा टाकुन Login करा 

👇

Inter District 

👇

All Transfer Logs 

👇

ज्या शिक्षकाची माहिती पहायची आहे त्या शिक्षकाचे नाव सर्च करुन किती राउंडद्वारे बदली साठी प्रयत्न केला आहे ही पारदर्शक माहिती आपणास समजेल.


Post a Comment

0 Comments