भारतीय शास्त्रज्ञ ( Indian scientist )



यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य देशवासीयांना प्राणांची आहुती दिली. तर अनेकांनी आपल्या कामातून देश उभारणीत योगदान दिलं. भारत ही अनादी काळापासून प्रतिमा आणि विज्ञानाची जन्मभूमी राहिली आहे. भारताच्या भूमीवर विज्ञानाने अनेकदा सर्वोच्च प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. वारहमिहिरपासून आर्यभट्ट आणि नंतर एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंत भारतात एकाहून एक सरस शास्त्रज्ञ घडले. अशाच काही महान शास्त्रज्ञांची महत्वाची माहिती या लेखात देण्यात येत आहे.

भारतीय शास्ञज्ञांची माहीती मिळविण्यासाठी त्यांच्या नवावर क्लिक करा...

भारतीय शास्त्रज्ञ


        वेबसाईटला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद.....

Post a Comment

0 Comments