निपुण भारत सर्वेक्षण इयत्ता - पाचवी ( nipun-bharat-sarvekshan-std-fifth)

 


इयत्ता - पाचवी


देशातील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये निर्माण करणे हा या निपुण भारत मिशन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आहे, या योजनेच्या माध्यमातून 2026 ते 27 पर्यंत देशातील प्रत्येक मुलाला इयत्ता तिसरी च्या अखेरीस लेखन आणि वाचन व अंकगणित स्पष्टपणे समजण्याची क्षमता विकसित करणे, मुलांच्या विकासासाठी हि योजना


हे सर्वेक्षण इयत्ता ५ वी   वर्गातील विद्यार्थ्यांचे करावयाचे आहे.  
यात मराठी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास या विषयाचे सर्वेक्षण करावयाचे आहे. 

यासाठी इयत्ता पाचवी  नमुना प्रश्नपत्रिका  डाऊनलोड करण्यासाठी खालील इयात्तेसामोरील click here बटनाला क्लिक करा. 



विषय

लिंक

मराठी

Click Here

गणित

Click Here

इंग्रजी

Click Here

परिसर अभ्यास १

Click Here

परिसर अभ्यास २

Click Here


 इयत्ता दुसरी गुणनोंद तक्ते डाऊनलोड करण्यासाठी खालील इयात्तेसामोरील click here बटनाला क्लिक करा. ( सौजन्य - hasatkhelat shikshan )



विषय

लिंक

मराठी

Click Here

गणित

Click Here

इंग्रजी

Click Here

परिसर अभ्यास १

Click Here

परिसर अभ्यास २

Click Here




सर्वेक्षण  संदर्भात श्री. वाव्हळे सर यांनी तयार केलेले संकलन तक्ते व नोंदतक्ते डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. . 





सर्वेक्षण  संदर्भात शिक्षक मार्गदर्शिका डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. . 





सर्वेक्षण कसे करावे या संदर्भात सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा. 



Post a Comment

0 Comments