महागाई भत्ता वाढ व वेतनवाढ कॅल्क्युलेटर | Increament and increase DA calculator | NPS TEACHER CALCULATOR


राज्य शासकीय कर्मचारी यांचा महागाई भत्ता 38 टक्केवारीवरून 42%

आपला पगार किती झाला आहे हे एका क्लिकवर पहा. 

 DA INCREASE FROM 38 TO 42 CALCULATOR



राज्य शासनाच्या वतीने महागाई भत्ता वाढ 38% वरून 42% करण्यात आलेला आहे. तसेच ०१ जुलै रोजी नियमित वेतनवाढ मिळते. यानुसार आपला पगार किती वाढेल ते पहा एका क्लिकवर ते हि 5 सेकंदात  

महत्वाचे : Excel file डाऊनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे. 

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर :-

DA INCREASE CALCULATOR

प्रथम आपले बेसिक टाका 

नंतर NPS आहे किंवा नाही ते निवडा 

शेवटी GO बटनावर क्लिक करा व आपला पगार पहा. 

कॅल्क्युलेटर लोड होईपर्यंत वाट पहा.


अत्यंत महत्वाचे :

38% वरून 42% महागाई भत्ता फरक काढण्याची Excel file डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. 

                                                                 



42% महागाई भत्यानुसार आपले वेतन किती होईल हे पाहण्यासाठी खालील click here बटनावर क्लीक करा. आपले फक्त बेसिक टाका आपला फरकासह पगार किती होईल ते कळेल. 



                                                  




सदरील माहिती आपल्या मित्रांच्या ग्रुपवर अवश्य शेअर करा. 


!! धन्यवाद !!



Post a Comment

2 Comments

  1. सर आपणास सदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete