इ. 5 वी व इ. 8 वी वार्षिक परीक्षा । नमूना प्रश्नपत्रिका व संविधान तक्ता PDF डाउनलोड करा. । 5वीं, 8वी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा, मूल्यमापन कार्यपद्धती बाबत शासन निर्णय
महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम, 2023 (सुधारणा) अंतर्गत इ. 5वी व इ. 8 वी ची वार्षिक परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी. या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास त्याच वर्गात ठेवण्यात येणार आहे.
यावर्षी इयत्ता पाचवी व आठवीची वार्षिक परीक्षा घ्यायची आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परिष परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर इयत्ता पाचवीसाठी प्रश्नपेढी व इयत्ता आठवीसाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून दिली आहे.
वरील संकेतस्थळ हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ आहे सदर संकेतस्थळावर इयत्ता पाचवी इयत्ता आठवीच्या प्रश्नपेढी संविधान तक्ते व उत्तरे देखील उपलब्ध आहेत.
इयत्ता 5 वी : नमुना सराव प्रश्नपत्रिका 2024
1 Comments
Hi
ReplyDelete