दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







१२ सप्टेंबर, २०२३

सुविचार

शाळा हे विद्येचे माहेर घर आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा  

व अक्षर ओळख   

व अक्षर ओळख वाचन लेखन सराव

प्रात्यक्षिक

कार्ड

३.

४.

गणित

चर्चा      

ओळीत असलेल्या वस्तू मोजणे सोपे कि विस्कटलेल्या

प्रात्यक्षिक

वस्तू

६.

इंग्रजी

word writing

 write simple words

Activity

-

७.

भाषा

दुसरी वेलांटी 

दुसरी वेलांटी सराव लेखन

प्रात्यक्षिक

कार्ड

७. व ८

खेळ करू शिकू

अनुकरनात्मक हालचाली   

बेडूक उड्या, हत्तीची चाल इत्यादी प्राण्यांच्या हालचाली

प्रात्यक्षिक

-


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments