दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








28 जुन 2023 

सुविचार :- 

पूर्व नम्रता अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वर्ग पूर्व तयारी

तुम्हास येत असलेली नक्कल करा.

प्रात्यक्षिक

शब्द तक्ता

३.

४.

गणित

सराव

कोणत्याही दोन संख्या घ्या व वजाबाकी करून उत्तर लिहा.

उपक्रम

संख्या कार्ड

५.    ENG

Revision

Say with me Good evening

Oral

-

७   प.अ .१

सराव

प्रश्नांची उत्तरे द्या. जिल्ह्यात कोणकोणते व्यवसाय आढळतात.

वर्गकार्य

जिल्हा नकाशा

शिकू

वर्ग पूर्व तयारी रेषा

तिरप्या, आडव्या, उभ्या रेषा काढा.

प्रात्यक्षिक

-

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments