दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. 20 जानेवारी, 2025


सुविचार :- 

पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत सुखी आणि श्रीमंत असतो. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

या काळाच्या भाळावरती परिचय

कवितेचा परिचय बाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

the nightingle and the noble man read

Read and  tell story

Oral

chart

3.

हिंदी

कागज कि थैली सिखो

कैसे बनाते है पढो .

मौ .कार्य

सामग्री

४.

गणित

चौकोन

चौकोन आकृती ओळखा ,माहिती समजून घ्या .व आकृती काढा .

प्रात्यक्षिक

चौकोन

५.

विज्ञान

ध्वनी निरीक्षण

निरीक्षण करा व चर्चा करा .व माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये चेर

चेर –चोळ घराणे याबाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

नकाशा

७.

८.

कार्या

उपक्रम कागदापासून कलाकृती

कागदापासून अनेक प्रकारच्या टोप्या बनवा .

प्रात्यक्षिक

टोपीचा कागदी नमुना


Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments