इयत्ता पहिली प्रवेशाचे वय



इयत्ता पहिली प्रवेशाचे वय

प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्या वतीने दि. 25 नोव्हेंबर 2020 रोजी काढलेल्या परिपत्रकात इयत्ता पहिली वर्गात प्रवेशासाठी 6+ वय असलेल्या बालकांना प्रवेश देण्यात यावा. परंतु यापूर्वी 25 जाने 2017 च्या पत्रकात 6 वर्षे वय निश्चितीसाठी 30 सप्टेंबर तारीख निश्चित केलेली होती. 

परंतु आताची परिस्थिती पाहता मा. शिक्षण संचालक प्राथमिक यांनी 6 वर्षे वय निश्चितीसाठी 31 डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. 

🕹️ इयत्ता पाहिलीसाठी

 दि. 01 ऑक्टोबर 2014 ते 31 डिसेंबर 2015 

दरम्यान जन्म झालेल्या मुलांना शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इयत्ता पहिली वर्गात प्रवेश देता येईल. 

सविस्तर माहितीसाठी खालील PDF पत्रकाचे वाचन करावे.

👇


Disclaimer :- सदरील लिंक व माहिती, PDF शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यापर्यंत सहज उपलब्ध व्हावी यासाठी ठेवलेली आहे. 

Post a Comment

0 Comments