मुलांना मोबाईल, संगणक यावर गेम खेळायला आवडतात. त्याच प्रमाणे जर मुलांना गेम खेळता खेळता शिकता आले तर नक्कीच वेळेचा सदुपयोग होईल. तसेच मुले आनंदाने शिकतील. यासाठी आम्ही मराठी इंग्रजी व गणित या विषयाच्या घटकावर आधारित ऑनलाईन खेळ बनविले आहेत. ते खेळताना नक्कीच मुलांना आनंद येईल. खालील चौकटीत गेम सुरु होईल. गेम सुरु होण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यानंतर तुम्ही त्याला उजव्या कोपऱ्यात खाली फुल स्क्रीन ऑप्शनवर क्लिक करून फुल स्क्रीनवर गेम खेळता येईल.
गेम खेळून झाल्यानतर आपले पूर्ण नाव टाका. यामुळे तुमचा कोणता क्रमांक आला ते समजण्यास मदत होईल. जो कमीत कमी वेळेत जास्त बरोबर उत्तरे देईल तो एक क्रमांकावर येईल.
खालील प्रश्न कमीत कमी वेळेत सोडवा व leader board मध्ये आपले नाव नोंदवा.
--------------------------------------------------------------------------------------
0 Comments