गणित विषय प्रकल्प यादी ( Maths-project-list )



प्रकल्प म्हणजे काय ?  

विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

 

प्रकल्पाची उद्दिष्टे

1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.



गणित विषय प्रकल्प यादी खालील प्रमाणे :-

·       नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.

·       पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव

·       दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .

·       आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.

·       बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .

·       विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.

·       व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.

  •          दिलेल्या वस्तूतून लहान-मोठा ठरविणे.
  •          तराजूच्या सहाय्याने जड-हलके ओळखणे.
  •          आधी व नंतर घटनांची यादी करणे.
  •          कमी जास्त ओळखणे.
  •          चित्रांच्या सहाय्याने स्थान ओळखता येणे.
  •          परिसरातील वस्तूंचे प्रकारानुसार वर्गीकरण.
  •          सारखे रुप असणाऱ्या वस्तूंच्या जोड्या.
  •          नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
  •          पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
  •          दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
  •          आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
  •          बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे
  •          विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
  •          व्याख्यासुत्र व नियमांचे संकलन करणे.
  •          भौमितिक आकृत्यांचा संग्रह
  •          भौमितिक आकृत्यांची नावे व माहिती
  •          अपूर्णांक संदर्भाने आकृत्या नाणी व नोटा चित्रे संग्रह
  •          दिनदर्शिका नमूने संग्रह
  •          घडयाळांची विविध चित्रे संग्रह वस्तूमान परिमाणे नावे व माहिती
  •          दिनविशेष माहिती संग्रह
  •          रंगीत कागदापासून भौमितिक आकृत्या संग्रह
  •          उदा. तयार करून सोडविलेले उदा. संग्रह
  •          भास्कराचार्य
  •          गणित आणि आपण
  •          आर्यभट्ट (जन्म- सुमारे इ. स. ४७६ मृत्यू - अज्ञात)
  •          भूमितीय उपकरणांचा वापर करणे.
  •          गणित भास्कर रामानुजन यांच्या बद्दल माहितीचा तक्ता.
  •          गुंतवणूकव्याजमुद्दलठेवमुदत याबाबतचा चार्ट तयार करणे.
  •          भूमितीय (कंपासपेटीतील) उपकरणे व त्यांचा उपयोग.
  •          विविध संख्या व चिन्हांचा तक्ता.
विषयानुसार प्रकल्प पाहण्यसाठी खालील विषयासमोर दिलेल्या Click here बटनाला क्लिक करा.

अ.क्र

वर्ग

इथे डाऊनलोड करा.

१.

भाषा

CLICK HERE

२.

गणित

CLICK HERE

३.

इंग्रजी

CLICK HERE

4.

विज्ञान  

CLICK HERE

५.

हिंदी

CLICK HERE

६.

इतिहास

CLICK HERE

७.

भूगोल

CLICK HERE

८.

101 प्रकल्प यादी  

CLICK HERE


 इयत्तानिहाय व विषयनिहाय pdf मध्ये प्रकल्प यादी डाऊनलोड करण्यासठी खालील click here बटनाला क्लिक करा. 
                             

Post a Comment

0 Comments