भूगोल विषय प्रकल्प यादी ( Geography-project-list )





प्रकल्प म्हणजे काय ?  

विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

 

प्रकल्पाची उद्दिष्टे

1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.



भूगोल विषय प्रकल्प यादी खालील प्रमाणे :-

·       आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती

·       ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .

·       परिसर भेट - नदी ,कारखाना .

·       गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती

·       परिसरातील पिके व त्यांचा हंगाम

·       शेतीस भेट व कामाचे निरीक्षण

·       गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे

·       खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे

·       विविध धान्यांचे नमुने जमवा.

·       परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.

·       गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.

·       विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा

·       नकाशा वाचन जिल्हा तालुका गांव.

·       आपल्या परिसरातील विविध भूरूपांची माहिती.

·       विविध भूरूपे प्रतिकृति व चित्रे. ओढा व नदीचे निरीक्षण,

·       ऋतूमहिने व पिके याचा तक्ता.

·       पृथ्वीवरील वायुदाबपट्टयाची आकृती मोठा तक्ता

·       जगाच्या नकाशातील सागरी प्रवाहाचे मार्ग अभ्यासा,

·       विविध देशातील लोकजीवनप्राणीजीवनपशु-पक्षी याबाबत चित्रे व माहिती संग्रह करा.

·       वेगवेगळया प्रदेशातील जलचरभूचरउभयचरउभयचर प्राण्यांची चित्रे जमवा.

·       विविध देशाच्या नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखवा.

·       महासागर तळरचना - प्रतिकृती तयार करा.

·       विविध प्रदेशातील लोक व त्यांची घरे प्रतिकृती.

·       नकाशात विविध प्रदेश दाखवा

·       विविध प्रदेशातील प्राणी जीवनाची माहिती.

·       विविध प्रदेशातील वनस्पतींची माहिती

·       चीनच्या भिंतीची प्रतिकृती / तक्ता (चित्र)

·       विविध देशांचे नकाशे संग्रहीत करणे.

·       देश आणि महत्वाच्या नद्या यांचा तक्ता तयार करा.

o   आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .

o   ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .

o   परिसर भेट - नदी ,कारखाना .

o   गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .

o   परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.

o   शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .

o   गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .

o   खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .

o   विविध धान्यांचे नमुने जमवा.

o   परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.

o   गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.

o   विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.



विषयानुसार प्रकल्प पाहण्यसाठी खालील विषयासमोर दिलेल्या Click here बटनाला क्लिक करा.

अ.क्र

वर्ग

इथे डाऊनलोड करा.

१.

भाषा

CLICK HERE

२.

गणित

CLICK HERE

३.

इंग्रजी

CLICK HERE

4.

विज्ञान  

CLICK HERE

५.

हिंदी

CLICK HERE

६.

इतिहास

CLICK HERE

७.

भूगोल

CLICK HERE

८.

101 प्रकल्प यादी  

CLICK HERE


 इयत्तानिहाय व विषयनिहाय pdf मध्ये प्रकल्प यादी डाऊनलोड करण्यासठी खालील click here बटनाला क्लिक करा. 
                             

Post a Comment

0 Comments