तीन महिन्याचा 11% महागाई भत्ता फरक - DA difference of three months

11%  महागाई भत्ता फरक 17 टक्केवारीवरून 28 % झालेला 01 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर, 2021 या कालावधीतील 3 महिन्याचा फरक 






शासकीय कर्मचारी यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी कि महागाई भात्यात 17 टक्केवारीवरून 28 % झालेला 01 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर, 2021 या कालावधीतील 3 महिन्याचा फरक देण्यासंदर्भात शासनाने आदेश काढले आहेत.  शासन  असे आदेश देत आहे की, दिनाांक 1 जुलै, 2021 ते ३० सप्टेंबर २०२१ या  कालावधीतील ११ % महागाई भत्याचा फरक  माहे मार्च 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. 


महत्वाचे :-

सदरील 11%  महागाई भत्ता फरक  शासन निर्णय pdf  डाउनलोड करण्यासाठी click here बटनाला क्लिक करा.





!! धन्यवाद !!



Post a Comment

0 Comments