शासकीय कर्मचारी यांचा महागाई भत्ता २८ टक्केवारीवरून ३१ %
शासकीय कर्मचारी यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी कि महागाई भात्यात 3 % वाढ झालेली आहे. शासन असे आदेश देत आहे की, दिनाांक 1 जुलै, 2021 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनसांरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28% वरुन 31% करण्यात आल आहे. सदर महागाई भत्ता वाढ दिनाांक 1 जुलै,2021 पासूनच्या थकबाकीसह माहे मार्च 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.
महत्वाचे :-
सदरील महागाई भत्ता वाढ शासन निर्णय pdf डाउनलोड करण्यासाठी click here बटनाला क्लिक करा.
!! धन्यवाद !!
0 Comments