या प्रणालीचे वैशिष्टे :-
संगणक तथा मोबाईलवर सहज वापरता येते.
यामध्ये मोबाईल नंबरने लॉगीन करता येते.
प्रत्येक वेळी स्वतंत्र OTP येतो.
त्यामुळे सुरक्षितता अधिक आहे.
बदली प्रणालीतील प्रत्येक प्रक्रीये संदर्भात व्हिडीओ बनविण्यात आलेले आहेत.
प्रत्येक सूचना वेळोवेळी इ मेल व एस एम एस दारे मिळेल.
याच्यामध्ये कोणी माहिती बदलण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते. त्यामुळे अधिक सुरक्षितता आहे.
या प्रणालीमध्ये कोणतीही प्रक्रिया पार पडली कि त्या संदर्भात PDF संबंधिताच्या मेलवर प्राप्त होते.
http://ott.mahardd.com 👈🏻 शिक्षक बदली पोर्टल नवीन वेबसाईट
OTT.MAHARDD.COM :
👇👇👇
O = ONLINE
T = TEACHER
T = TRANSFER
MAHA = MAHARASHTRA
RDD = RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
सदरील नवीन बदली पोर्टलला भेट देण्यासाठी खालील क्लिक HERE बटनाला क्लिक करा. अधिकृत सूचना आल्याशिवाय कोणीही माहितीत बदल करू नये.
सदरील माहिती हि केवळ शिक्षकांच्या सोयीसाठी व माहितीसाठी येथे ठेवली आहे. सर्व हक्क संबंधित कंपनीच्या अधीन आहेत.
5 Comments
छान
ReplyDeleteनगर परिषद म.न.पा.शिक्षकांना अंतरजिल्हा बदली करता येईल का?त्यांना पोर्टल मध्ये स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
ReplyDeleteLogin hot nahi
ReplyDeleteसंवर्ग 3 मध्ये अवघड क्षेत्रात शाळेवर 3 वर्ष पूर्ण हवीत की एकूण अवघड क्षेत्रात सेवा 3 वर्ष झालेली हवी.
ReplyDeleteअंतर जिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदल्या दोन्ही वेगवेगळ्या कार्य क्षेत्र आहे.जिल्हा अंतर्गत बदल्या ह्या ज्या त्या जिल्हा परिषद कडून पूर्ण झाल्या पाहिजे.एखाद्या जिल्हा प.चे काम अपूर्ण असेल तर सर्व काम थांबवले जाते. अंतर्गत बदल्या ज्या त्या जि. प.सीईओ मार्फत पूर्ण केल्या पाहिजे. सर्व z p बदल्या एकाच दिवशी करण्याचा अट्टाहास का?
ReplyDelete