देशातील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये निर्माण करणे हा या निपुण भारत मिशन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आहे, या योजनेच्या माध्यमातून 2026 ते 27 पर्यंत देशातील प्रत्येक मुलाला इयत्ता तिसरी च्या अखेरीस लेखन आणि वाचन व अंकगणित स्पष्टपणे समजण्याची क्षमता विकसित करणे, मुलांच्या विकासासाठी हि योजना
हे सर्वेक्षण इयत्ता २ री ते ५ वी वर्गातील विद्यार्थ्यांचे करावयाचे आहे. यात मराठी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास या विषयाचे सर्वेक्षण करावयाचे आहे.
यासाठी इयत्ता निहाय नमुना प्रश्नपत्रिका व गुणनोंद तक्ते डाऊनलोड करण्यासाठी खालील इयात्तेसामोरील click here बटनाला क्लिक करा.
इयत्ता |
लिंक |
दुसरी |
|
तिसरी |
|
चौथी |
|
पाचवी |
सर्वेक्षण संदर्भात श्री. वाव्हळे सर यांनी तयार केलेले संकलन तक्ते व नोंदतक्ते डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. .
सर्वेक्षण कसे करावे या संदर्भात सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
0 Comments