शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निशिच्त करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेम्बर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे. परंतु कमाल वयोमर्यादा ठेवलेली नाही. मानीव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या बालकांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये शैक्षणिक वर्ष सन २०२४ - २०२५ साठी आरटीई २५% प्रवेशासाठी वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२४ अखेर वयोमर्यादा पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.
इयत्ता १ ली प्रवेशासाठी प्रवेश फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी



.jpg)

0 Comments