BMI CALCULATOR | वजन चेक करा | BODY MASS INDEX


 

BMI CALCULATOR

UKGURUJI टीम मार्फत BMI CALCULATOR तयार करण्यात आले आहे. यात आपण आपली माहिती भरून आपण कमी वजन, निरोगी, जाड, किंवा मोठे झालात ते सहज कळून येईल. 

BMI RANGE

Below 18.5  -     Under Weight  -  कमी वजन 
18.5 - 24.9  -  Healthy  -             आरोग्यदायी 
25 - 29.9  -     Over Weight -      जाड 
Above 30  -   Obese -                  मोटापा 

BMI CALCULATOR वापरताना प्रथम आपले वजन किलो ग्राम मध्ये भरावे. नंतर उंची सेमी मध्ये भरावे. 
जसे वजन - 80 व उंची 172 

CALCULATOR मध्ये माहिती भरण्यासाठी जिथे माहिती भरायची आहे तिथे डबल क्लिक करा व नंतर माहिती भरा. 

BMI CALCULATOR कसे वापरावे याचा आपण खाली व्हिडीओ पाहू शकता

BMI CALCULATOR लोड होईपर्यंत वाट पहा व माहिती भरा.



BMI CALCULATOR कसे वापरावे याचा व्हिडीओ आपण खाली पाहू शकता.

Post a Comment

1 Comments