आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा APAAR ID काढण्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न करूनही नावात दुरुस्त होत नाही. नावात दुरुस्ती कशी करावी यासाठी या ठिकाणी दोन फॉर्म दिलेले आहेत. यामध्ये SO2 व SO3 दोन फॉर्म आहेत.
त्यामध्ये SO2 हा फॉर्म नवीन नाव ऍड करण्यासाठी आपण भरून गटशिक्षण कार्यालय यांच्याकडे द्यायचा आहे. ते जिल्हा कार्यालयाकडे पाठवतील व जिल्हा स्तरावर नाव ॲड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
SO2 फॉर्म
तसेच यु-डायस पोर्टलमध्ये नावात दुरुस्ती करण्याचे ऑप्शन दिलेले आहे, परंतु त्यामध्ये एकच लेटर दुरुस्त करता येते. त्यापेक्षा जास्त किंवा पूर्णतः नाव दुरुस्त करायचे असल्यास आपल्याला SO3 हा फॉर्म भरून गटशिक्षण कार्यालयाकडे जमा करायचा आहे ते जिल्हा कार्यालयाकडे जमा करतील व तेथून आपल्याला नावात दुरुस्ती करून मिळेल. हा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेले आहेत ते आपण डाऊनलोड करून ज्या विद्यार्थ्यांचा apaar id काढायचा राहिला आहे त्यांचा हा फॉर्म भरून देऊन गटशिक्षण कार्यालयाकडे जमा करावेत.
SO3 फॉर्म
0 Comments