विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी इयत्ता - पहिली विषय – मराठी

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी  

व प्रगतीपुस्तक नोंदी  

इयत्ता - पहिली

                   विषय – मराठी 




मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी

विषय :- मराठी

 

Ø शब्द कार्डावरील शब्दांचे वाचन करतो.

Ø वाक्य वाचन करतो. वाक्य वाचनाचा सराव करतो.

Ø शब्द तयार करतो शब्दाचे वाचन करतो.

Ø निरीक्षण करतो माहिती सांगण्याचा प्रयत्न सांगतो.

Ø कथा सांगतो चिञ काढतो

Ø स्वतःच्या भाषेत गाणी गातो.

Ø कथा सांगतो गाणी ऐकतो.

Ø चिञकथा वाचन करतो. चिञाची माहिती सांगतो.

Ø प्राणी पक्ष्याची माहिती सांगतो.

Ø आवडीने मजकुराचे वाचन करतो.

Ø गटामध्ये प्रकट वाचन करतो.

Ø फलकावरील शब्द ओळखतो.

Ø पाठ्यपुस्तकातील स्वध्याय सोडवतो.

Ø शब्दाचे योग्य आकारात लेखन करतो.

Ø शब्द व वाक्य यांचे अचूक लेखन वाचन करतो.

Ø चिञ काढतो योग्य रंगात रंगवतो.

Ø समान अक्षराच्या जोड्या लावतो.

Ø स्वतःची माहिती नाव गाव पत्ता सांगतो.

Ø प्राणीपक्षीवस्तूचे चिञ काढतो.

Ø परीसरातील वेगवेगळ्या घटकाची माहिती सांगतो.

Ø वर्ग मिञांशी संवाद करतो.

Ø आकृत्यातील साम्यभेद ओळखतो.

Ø नवीन अनुभव सांगण्याचा प्रत्न करतो.

Ø गीत गाणी तलासुरात म्हणतो.

Ø वर्गातील वर्गकार्यात सक्रिय भाग घेतो.

Ø आकृतीमध्ये रंग भरतो.

Ø फलकावरील शब्दाचे वाचन लेखन करतो.

Ø शब्द तयार करून वाचन करतो.

Ø सांगितलेली गोष्ट कथा लक्षपूर्वक ऐकतो.

Ø बडबड गीताचे गायन समुहात करतो



मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

अडथळ्यांच्या नोंदी

विषय :- मराठी

 

Ø इतरांशी संवाद साधता येत नाही.

Ø शब्द वाचन करताना अडखळतो.

Ø बोलताना चूकीच्या शब्दाचा वापर करतो.

Ø शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.

Ø शब्द वाक्य चूकीचे वापरतो.

Ø बोलताना बोली भोषेतील शब्दाचा वापर करतो.

Ø दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही.

Ø कविता तालासुरात म्हणता येत नाही.

Ø संवाद ऐकतो पण विचारलेल्या प्रश्नांची उतरे चूक देतो.

Ø मजकुर लक्षपूर्वक ऐकत नाही.

Ø दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.

Ø शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.

Ø मजकुर ऐकतो पण उत्तर देत नाही.

Ø प्रश्न तयार करता येत नाही.

Ø चिञ पाहून प्रश्नाची उत्तरे देत नाही.

Ø कथा ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देत नाही.

Ø लेखनात चूका करतो.

Ø सुचविलेले भाग चूकीच्या पध्दतीने लावतो.

Ø दिलेल्या भागाचे वाचन करताना अडखळतो.

Ø गट व वर्ग कार्यात सक्रिय सहभाग घेत नाही.

 

 


अत्यंत  महत्वाचे :- 

इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी  विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.


Post a Comment

0 Comments