वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी इयत्ता - पहिली विषय – गणित

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक विषयनिहाय नोंदी  

व प्रगतीपुस्तक नोंदी  

इयत्ता - पहिली

                   विषय – गणित 




मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी

विषय :- गणित

 

Ø र्गात घेतलेले सर्व खेळ खेळतो.

Ø दिलेल्या वस्तूचे वर्गीकरण करतो.

Ø वस्तुंच्या वजनाजी माहिती सांगतो.

Ø शरीराच्या अवयवाची संख्या सांगतो.

Ø संख्यांचा लहान-मोठेपणा ओळखतो.

Ø बेरीज संबोध वापरून बेरीज करतो.

Ø ० या संख्येची माहिती सांगतो.

Ø बेरजेवरील दिलेली उदाहरणे सोडवतो.

Ø १ ते ९ संख्येची माहिती सांगतो.

Ø दिलेल्या संख्याकार्डचे वाचन करतो.

Ø दोन अंकी संख्या ओळखतो.

Ø दोन अंकी संख्या वाचन लेखन करतो.

Ø तीन अंकी संख्या ओळखतो.

Ø वजाबाकी संबोध ओळखतो.

Ø संख्या मालीकेचे वाचन करतो.

Ø वस्तूंच्या साह्याने बेरीजेची उदाहरणे सोडवतो.

Ø संख्यांचा लहान-मोठे पणा ओळखतो.

Ø खेळातून विविध वस्तू ओळखतो.

Ø वर्ग कार्यात सक्रिय भाग घेतो.

Ø फलकावरील संख्या ओळखतो.

Ø दिलेल्या संख्यांचे वाचन लेखन अचूकपणे करतो.

Ø एकक दशक स्थानच्या संख्या अचूक ओळखतो.

Ø दोन अंकी संख्या वाचन लेखन करतो.

Ø गीत म्हणून वारांची नावे सांगतो.

Ø वेळ विषयक माहितीची उत्तरे देतो.

Ø कमी अधिक तुलना अचूकपणे करतो.

Ø नाणी व नोटी अचूकपणे ओळखतो.

Ø आधी नंतर या शब्दांचा अचूकपणे वापर करतो.

Ø वर्गकार्यात व गटकार्यात सक्रिय भाग घेतो.

Ø गणिती बडबड गीते म्हणतो.



मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

अडथळ्याच्या  नोंदी

विषय :- गणित

 

Ø फलकावरील संख्याचे वाचन करताना चूकतो.

Ø संख्यालेखन करताना चूका करतो.

Ø गणिती बडबड गीते म्हणताना भाग घेत नाही.

Ø बेरीज व त्यावरील क्रिया करताना चूका करतो.

Ø संख्या लेखन करताना संख्या उलट सुलट क्रमाने लिहतो.

Ø पैशाचा वापर करून व्यवहार करता येत नाही.

Ø साधे सोपे सोपे हिशोब करताना चूका करतो.

Ø मापनाची परिणामे सांगता येत नाहीत.

Ø मापनाचा उपयोग सांगता येत नाही.

Ø आलेख चिञ पाहून माहिती सांगता येत नाही.

Ø विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.

Ø चिञ पाहून निरीक्षण करता येत नाही.

Ø चिञ पाहून माहिती सांगता येत नाही.

Ø दिलेली तोंडी उदाहरणे सोडवता येत नाहीत.

Ø उदाहरणे सोडवताना चूका करतो.

Ø सांगितलेली संख्या लेखन करता येत नाही.

Ø वर्गकार्यात सक्रिय भाग घेत नाही.

Ø नाणी व नोटांचा वापर करताना चूकतो.

Ø स्वध्याय सोडवताना चूका करतो.

Ø वर्ग कार्यात भाग घेत नाही.

 

 

 

 


अत्यंत  महत्वाचे :- 

इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता चौथी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी  विषयनिहाय नोंदीसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता सहावी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता सातवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.

इयत्ता आठवी विषयनिहाय नोंदीसाठीइथे क्लिक करा.


Post a Comment

0 Comments