दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


११ ऑगस्ट, २०२३

सुविचार

यज्ञ, दान आणि तप हे धर्माचे लक्ष्य असते.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

विभक्ती

विभक्तीचे प्रत्यय सांगा.

तोंडीकाम

       -

२.

ENG

Study

Auxiliary verbs

     Oral

-

3.

हिंदी

स्वाध्याय

दिए गए स्वाध्याय छुडाओ

प्रात्यक्षिक

स्वाध्याय तक्ता

४.

गणित

जाणून घेऊया

घन व घनमूळ समजून घ्या.

तोंडीकाम

तक्ता

५.

विज्ञान

वायूचा दाब  

माहिती वाचा व कृती करा.

प्रात्यक्षिक

माहिती तक्ता

६.

इतिहास

स्वाध्याय

पाठावरील उर्वरित स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

-

७.

भूगोल

पाठ क्र. २ करून पहा

दिलेला प्रयोग करा व उत्तरे द्या.

प्रात्यक्षिक

साहित्य

८ व ९.

शा .शि

गुच्छ कवायत  

गुच्छ कवायतिची कृती करा.

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments