दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


०५ सप्टेंबर, २०२३

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

पत्र लेखन   

दिलेल्या विषयावर पत्रलेखन करा.

प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

Tense

Continuous or perfect tense

Practical

chart

3.

हिंदी

निबंध लेखन   

यातायात कि समस्या एंव उपाय

प्रात्यक्षिक

निबंध तक्ता

४.

गणित

जाणून घेऊया  

a३ चे अवयव जाणून घेऊया व सराव संच ६.२ सोडवा.  

स्वाध्याय

तक्ता

५.

विज्ञान

अणुभट्टी   

अणुभट्टी माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

६.

इतिहास

भारताची संसद     

संसद कायदे कसे तयार करते माहिती सांगा. 

तोंडीकाम

पाठ माहिती

७.

८.

कला

मातीकाम   

मातीपासून विविध वस्तू बनविणे

प्रात्यक्षिक

माती


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments