दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ०८ डिसेंबर, २०२३

सुविचार

फुले म्हणजे हृदयाची मूक वाणी होय.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वामी विवेकानंदांचीभारतयात्रा

वाक्या वाचा व तुमचे मत लिहा.

प्रात्यक्षिक

स्वा. तक्ता

२.

ENG

Exercise

Figure of Speech Repetiton.

Exercise

chart

3.

हिंदी

स्वाध्याय

दिये गये स्वाध्याय छुडाओ|

स्वाध्याय

तक्ता

४.

गणित

बहुपदींचा भागाकार

सराव संच १०.१ उदा. सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता.

५.

विज्ञान

पेशी व पेशी अंगके

पेशी द्रव्य माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

पान. ६९ चित्र

६.

इतिहास

पुणे करार

माहिती ऐका, वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

पान. ३८

७.

विज्ञान

थोडे आठवा.

झालेल्या घटकाची उजळणी घेणे.

तोंडीकाम

-

८.

शा.शि

अथलेटीक्स

१.५मिनिटे जॉगिंग करा.

प्रात्यक्षिक

-


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments