दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 05 जुलै, 2023

सुविचार :- 

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्व अभिव्यक्ती

आपल्या परीसारतील घडत असणाऱ्या प्रसंगात सहभागी व्हा व मत मांडा.

तोंडीकाम

-

२.

ENG

Think and answer

Listen carefully and answer the question

Oral

chart

3.

हिंदी

हे मातृभूमी

कविता का सुस्वर गायन करो |

मौ. कार्य

व्हिडीओ

४.

गणित

बैजिक राशी

बैजिक राशीवर आधारित उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

५.

विज्ञान

वनस्पती रचना व कार्ये

वनस्पती रचना  कार्ये स्पष्ट करणे.

तोंडीकाम

चार्ट

६.

इतिहास

शिवपुर्वकालीन भारत

मध्ययुगीन भारताचे विश्लेषण

तोंडीकाम

चित्र

७.

८.

कला

रेखांकन

वस्तू चित्र रेखाटा.

प्रात्यक्षिक

रंग ब्रश

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments