दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. ३० मार्च, २०२४

सुविचार

त्यागामध्ये शांतीचा निरंतर वास असतो. 


 अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

खेळाच्या शर्यती

चमचा लिंबू शर्यतीची कृती करा.

उप्रक्रम

चमचा लिंबू

२.

भाषा

कविता ओळी

ओळी वाचा व चौकटीत नवे लिहा.

प्रात्यक्षिक

तक्ता

३.

ENG

Festivals

Read about the festivals

Oral

page 98 story

४.

हिंदी

एस्से बढकर

लिंग, वचन बदलो वाक्य प्रयोग करो |

मौ. क्राय

गीत क्ताक्ता

५.

गणित

वर्तुळ जीवा व कंस

सरावसंच १७.२ उदा. सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता

६.

विज्ञान

परिसंस्था

परिसंस्थांचा ऱ्हास माहिती वाचा व सांगा.

तोंडीअकम

महती तक्ता

७.

भूगोल

पाठ १० विस्तारित अर्थ

भौगोलिक शब्दांचे अर्थ वाचा व सांगा.

तोंदिकाम

माहिती तक्ता

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments