दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


२६ ऑगस्ट, २०२३

सुविचार

मनुष्य आपले दुख हसून घालवितो, पण रडून वाढवितो.

 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि

कार्ट व्हील   

हात पाय टेकवत चक्र बनविणे कृती

प्रात्यक्षिक

-

२.

भाषा

जोड्या  

विशेष्य, विशेषण जोड्या लावा

वर्गकार्य

तक्ता

३.

ENG

Find

Examples of Personification

Activity

-

४.

हिंदी

वाचन

पाठ प्रश्नोत्तरे संवाद पढो, दोहराओ

मौखिक कार्य

तक्ता

५.

गणित

जाणून घेऊया  

(a)3 चा  विस्तार

तोंडीकाम

उदा.

६.

विज्ञान

पाठ ४ स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा.  

स्वाध्याय

तक्ता

७.

भूगोल

आर्द्रता  

माहिती  वाचा  व चर्चा करा.

तोंडीकाम

माहिती


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments