दैनिक पाठ टाचण | इयत्ता आठवी | Daily Lesson Plan eighth std.|

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दिनांक :- 14 जुलै, 2023

सुविचार :- 

शब्द कवीला अमर करतात, तर कवी शब्दांना भाग्यवान बनवितो. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाक्य

योग्य क्रियापद वापरून वाक्य तयार करा.

कृती

तक्ता

२.

ENG

Let’s learn

Reads to seek information in print, notice board, sign boards in public places, newspapers, hoardings.

Oral

chart

3.

हिंदी

वारीक कौन ?

पाठ पर दिये गये स्वाध्याय छुडाओ |

स्वाध्याय

वाक्य तक्ता

४.

गणित

जोड स्तंभांलेख

जोडस्तंभांलेखावर आधारित उदा. सोडवा.

उपक्रम

उदा .तक्ता

५.

विज्ञान

आपत्ती व्यवस्थापन

घटकावर आधारित चर्चा व स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

तकता

६.

इतिहास

आपल्या संविधानाची ओळख

पूर्व ज्ञान जागृती व प्रश्न उत्तरे

तोंडीकाम

चित्र

७.

भूगोल

वर्ग पूर्व तयारी

कबड्डी हा खेळ खेळा.

प्रात्यक्षिक

-

८ व ९.

शा .शि

मानवी मनोरे

विद्यार्थ्यांची मनोरा कृती पहा व करा.

प्रात्यक्षिक

चित्र

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments