दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )

 








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


दि. २० जानेवारी, २०२४

सुविचार

दया हा मानवाचा धर्म आहे.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शि

कुस्ती प्रकार

कुस्ती प्रकाराची माहिती देतात

तोंडीकाम

माहिती तक्ता

२.

भाषा

चोच आणि चारा

पान ७७ वरील म्हणी पूर्ण करा.

वर्गकार्य

म्हणी तक्ता

३.

ENG

The Vet

Make point wise notes

Activity

-

४.

हिंदी

लकडहारा और वन

तंबाकू सेवन-दुष्परिणाम निबंध लिखो “

प्रात्यक्षिक

निबंध तक्ता

५.

गणित

चक्रवाढ व्याज

सरावसंच १४.२ उदा. ८ ते १० सोडवा.

स्वाध्याय

स्वा. तक्ता

६.

विज्ञान

उष्णतेचे मापन व परिणाम

उष्मा माहिती वाचा व तक्ता समजून घ्या.

तोंडीकाम

पा. ९९

७.

भूगोल

एरोबिक्स हालचाली

एरोबिक्स हालचाली संच २ सराव

प्रात्यक्षिक

तक्ता

 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         


Post a Comment

0 Comments