दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )











Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


१० ऑगस्ट, २०२३

सुविचार

धन हा तुमचा उत्तम सेवक आहे, परंतु अत्यंत दुष्ट स्वामी आहे.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

लाखाच्या कोटीच्या गप्पा   

खर्चाचे अंदाजपत्रक चर्चा करा.

वर्गकार्य

-

२.

ENG

Story

 Tell story about kindness

Oral

-

3.

हिंदी

नाखून क्यो बढते है

वाचन करके विचारो पर चर्चा करे

मौखिक कार्य

-

४.

गणित

संख्येचा अर्थ

परिमेय संख्या घातांक रुपात

तोंडीकाम

उदा .तक्ता

५.

विज्ञान

बल व दाब   

जडत्व कृती वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

पा.क्र. १६

६.

इतिहास

संसदीय

पथावरील स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

-

७.

विज्ञान

दाबाचे एकक

माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

पान क्र.१७

८.

शा .शि

काठी मागे – पुढे   

काठी पकडून मागे पुढे नेणे कृती करा.

उपक्रम

काठी


माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments