दैनिक पाठ टाचण - इयत्ता आठवी ( Daily Lesson Plan eighth std. )








Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 


13 ऑक्टोबर२०२३

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

बातमी लेखन  

बातमी वाचून प्रश्नाची उत्तरे लिहा.

प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

Word play

Word ladder a game

Activity

page 52

3.

हिंदी

गद्य संबंधी

जानकारी अपने शब्दो मे बताओ

मौखिक कार्य

तक्ता

४.

गणित

संकीर्ण प्रश्न संग्रह १

उदाहरण ११ सोडवा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

विद्युत घंटा

माहिती वाचा व चर्चा करा.

तोंडीकाम

-

६.

इतिहास

उजळणी

झालेल्या पाठची उजळणी

स्वाध्याय

तक्ता

७.

भूगोल

भूकवच

माहिती वाचा व भूकवच प्रकार सांगा.

तोंडीकाम

-

८ व ९.

शा .शि

चवड्यावर उडी

पंज्यावर बसून उद्या मारणे कृती करा.

प्रात्यक्षिक

-



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

                         



Post a Comment

0 Comments