दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. १६ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

मौनाच्या वृक्षावर शांतीची फळे लागतात.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

हे करून पहा

तुमच्या शाळेत मीना राजू मंचची सभा आयोजित करा. पृष्ठ ६१ वरील चित्राचे निरीक्षण करा.

उपक्रम

उपक्रम तक्ता

३.

गणित

शाब्दिक उदा.

दिलेली शाब्दिक उदा. आपसात तपासा

वर्गकार्य

उदा . तक्ता

४.

ENG

Where go the boats

Colour your paper boat

Practical

Colour pens

५.

६.

परिसर अभ्यास – २

खास कौशल्ये

माहिती वाचा व समजून घ्या.

प्रात्यक्षिक

चित्र

७.

  हिंदी

विरुद्धार्थी शब्द

दिये गये शब्द पढो एंव समझो |

प्रात्यक्षिक

शब्दतालिका

८.

शा.शी

बांबू कवायत

क्क्वण्याची कृती करा. बांबू कवायत करा.

उपक्रम

बांबू




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments