दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








०६ सप्टेंबर२०२३

सुविचार

Honesty is the best policy.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

९ .जनाई वाचन

पाठ्यांशाचे प्रकट वाचन करा .

तोंडीकाम

    पाठ्यचित्र

२ .गणित

5.अपूर्णांक सममूल्य अपुर्णाक

एक ,अर्धा ,पाव ,इ संकल्पना समजून घ्या .

     प्रात्यक्षिक

भाकरी

3.

ENG

keeping quiet

listen carefully and  enact in pair .

     Activity

picture

४.

प .अ .१

आपणच सोडवू आपले प्रश्न

सुचविल्याप्रमाणे तक्त्यात योग्य ठिकाणी खुणा करा .

तोंडीकाम

    तक्ता

५.

परिसर अभ्यास – १

करून पहा सांगा पाहू ?

दिलेल्या प्रश्नांवर आधारित चर्चा करा .

     तोंडीकाम

पाठ्यचित्र

६.

परिसर अभ्यास – १

करून पहा पालकांचा सहभाग

सुचविल्याप्रमाणे शाळेच्या प्रशासनाकडे अर्ज करा .शाळेत पालकांचा सहभाग  ,चर्चा करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७.

  हिंदी

बचत विज्ञापन

विज्ञापन के बारे में चर्चा करो .

     मौ .कार्य  

समाचार पत्र

८.

कार्या.

गायन वादन भूपाळी भीम पला .

भूपाळी व भीमपलास रागाची माहिती समजून घेऊन कृती करा .

तोंडीकाम  

हार्मोनियम


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments