दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








२४ ऑगस्ट, २०२३

सुविचार

दान देणे म्हणजे खरोखर स्वतः साठी काही प्राप्त करणे होय. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

कवितेतील माहेर वाशीनीला सुचत गेलेल्या कल्पना शब्दात सांगा .

तोंडीकाम

स्वाध्याय कार्ड

२ .गणित

उदा .संख्या 11

दिलेली शब्दिक उदा .अभ्यासा  .

     स्वाध्याय

      तक्ता

3.

ENG

The little red hen

Number the picture put them in proper order.

Activity

picture

४.

प .अ .२

कालविभागणी

प्रागैतिहासिक काळ संकल्पना स्पष्ट करा .ऐतिहासिक काळ व्याख्या समजून घ्या .

तोंडीकाम

         -

५.

परिसर अभ्यास – २  

कालमापन पद्धत

कालगणना संकल्पना समजून घ्या .

प्रात्यक्षिक

    -

६.

हिंदी

9 .नीम कविता गायन

कविता का सुस्वर गायन करो

मौ .कार्य

चित्र  

७.८

 कार्या

जल साक्षरता पर्जन्य मापक

पर्जन्य मापकाच्या  साहायाने पाणी मोजा .

  प्रात्यक्षिक

पर्जन्य मापक


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments