दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








दि. 04 डिसेंबर, 2024

सुविचार

तडजोड हे आयुष्याच दुसर नाव आहे .

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

नवीन शब्दांचा अर्थ समजून घ्या.

प्रात्यक्षिक

शब्द तक्ता

२ .गणित

विभाज्य

संवाद वाचा व विभाज्य हि संकल्पनासमजून घ्या.

तोंडीकाम

संवाद तक्ता

3.

ENG

Dumb charad..

Read cards make action and tell in group

Activity

Flash cards

४.

५.

प.अ.१

सायकल फायदे

सायकल चालवण्याचे विविध फायदे सांगा.

तोंडीकाम

चित्र

६.

परिसर अभ्यास – १

स्वाध्याय

दिलेल्या प्रश्नावर आधारित चर्चा करा.

तोंडीकाम

स्वा. तक्ता

७.

  हिंदी

चर्चा

चित्र में आय वाक्यो पर चर्चा करो |

तोंडीकाम

चित्र

८.

कार्य

जलसाक्षरता – पाण्याची गरज

कुटुंबाची पाण्याची गरज समजून शहर व खेडे यामधील पाण्याच्या संदर्भात चर्चा

तोंडीकाम

पाण्याचे महत्व तक्ता


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments