दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








२६ ऑगस्ट, २०२३

सुविचार

मनुष्य आपले दुख हसून घालवितो, पण रडून वाढवितो.

 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

आरोग्याधिष्टीत  सुदृडता लवचिकता योगाभ्यास  

कमरेत वाकून हात जमिनीवर टेकवा आसन १,२ ची कृती करा .

प्रात्यक्षिक

       आसनाचा तक्ता

२ .भाषा

सर्वनाम

संकल्पना समजून घ्या ,सर्वनाम उदा .तो ,ती ,ते .

    प्रात्यक्षिक

        तक्ता

3.४

गणित

मिश्र उदाहरणे

   दिलेली उदा.अभ्यासा व सोडवा .

स्वाध्याय  

   उदा. तक्ता

ENG

The little red hen

 Say what the people and animals are doing .

oral

picture chart

६ .

परिसर अभ्यास – २

कालनिश्चिती

कालनिश्चिती कशी करतात –चर्चा करा .

 तोंडीकाम

    तक्ता

७ .हिदी

स्वाध्याय  

पुछे गए प्रश्नोके उत्तर बताओ

स्वाध्याय

          -


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments