दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








३१ ऑगस्ट, २०२३

सुविचार

  गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा  .

तोंडीकाम

    स्वाध्याय कार्ड

२ .गणित

उदा .संख्या 14

उदा .संख्या १४ मधील शाब्दिक उदा .अभ्यासा .

स्वाध्याय

उदा . तक्ता

3.

ENG

Just now

Read the words and say what’s wrong .

   Activity

Flash cards

४.

प .अ .२

स्वाध्याय

छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल माहिती सांगा .

स्वाध्याय

     स्वा .तक्ता

५.

परिसर अभ्यास – २  

स्वाध्याय

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .

स्वाध्याय

स्वा .तक्ता

६.

हिंदी

कहानी

श्रम का महत्त्व बतानेवाली  कोई कहानी बताओ

मौ .कार्य

   -

७ .८.

कार्या.

कोशिंबीर बनवणे

चिरलेल्या फळापासून कोशिंबीर बनवा .

प्रात्यक्षिक

विविध  फळे


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments