दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








०१ सप्टेंबर२०२३

सुविचार

  आपले हात नुसरे घेण्यासाठी नव्हे तर इतरांना देण्यासाठी आहेत हे लक्षात ठेवा. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

उपक्रम

दिलेला उपक्रम समजून घ्या व उपक्रमात भाग घ्या.

प्रात्यक्षिक

उपक्रम तक्ता

३.

.गणित

जोड्या

दोन समूहातील वस्तूच्या वेगवेगळ्या जोद्यावरून गुणाकाराच्या जोड्या समजून घ्या.

स्वाध्याय

उदा . तक्ता

४.

ENG

Just now

From pairs and present dialogues.

practical

chart

५.६

परिसर अभ्यास – २

उपक्रम

उपक्रम समजून घ्या व माहिती लिहा.

    स्वाध्याय

उपक्रम

७ .

हिंदी

कहाणी

श्रम का महत्व बताने वाली कोई कहाणी बाताओ

मौ .कार्य

-

८.९

शा.शी

जाणीव – वजन वाहून नेणे

वजन वाहून नेण्याची कृती करा.

प्रात्यक्षिक   

वजन


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments