दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








12 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सर्वनाम

संकल्पना समजून घ्या ,सर्वनाम उदा .तो ती ते

प्रात्यक्षिक

उपक्रम तक्ता

२ गणित

6 ,7 अंकी वजाबाकी

सहा व सात अंकी संख्यांची वजाबाकी समजून घ्या .

प्रात्यक्षिक

उदा तक्ता

3.

ENG

Know your body

Listen and  read

oral

body part picture

४.

५.

प .अ

कालरेषा कालविभागणी

इसवी सनापूर्वीचा काळ,प्रागैतिहासिक  काळ संकल्पना समजून घा .

तोंडीकाम

   कालरेषा  तक्ता

६.

  हिंदी

शब्द

शब्द सूची कि तालिका बना ओ

उपक्रम

तालिका

७.

८.

कार्या.

सराव मानव संगणक तुलना

मानव आणि संगणक तुलना करा .संगणकची प्रतिकृती तयार करा .

प्रात्यक्षिक

संगणक फायदे तक्ता


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments