दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )

 








दि. २३ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

मनुष्य स्वतःविषयी जस्सा विचार करतो तसाच तो बनतो .

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

प्रश्न ४ पूर्ण करा व तपासा

स्वाध्याय

स्वाध्याय कार्ड

३.

गणित

उपक्रम फरश्यांची जुळणी

दिलेला उपक्रम समजून घ्या व पूर्ण करा. माहिती समजून घ्या.

उपक्रम

उदा . तक्ता

४.

ENG

Only one mother

Write the things you see in hundreds

Exercise

-

५.

६.

परिसर अभ्यास – २

विविध संस्कृती

इजिप्त, चीन इ. बद्दल चर्चा करा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७.

  हिंदी

पठन

ध्यानपूर्वक सुनो |

मौ. कार्य

चित्र

८.

शा.शी

कबड्डी परिवर्तीत खेळ

कबड्डी, खो खो खेळाची कृती करा. एकमेकांचा पाठलाग करा व चाकावण्याची कृती करा.

उपक्रम

-




Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments