दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








26 जुन , 2023

सुविचार :- 

ज्ञानाचे दान हे धनाच्या दानापेक्षा श्रेष्ठ असते. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वर्ग पूर्व तयारी

सुचविलेले शब्द ऐका व लिहा.

तोंडीकाम

स्वा.कार्ड

२.

गणित

Math

वर्ग पूर्व तयारी

संख्या वाचा व सांगा.

तोंडीकाम

कार्ड

३.

ENG

Conversation

Look and tell the English words.

Oral

Picture chart

४.

परिसर अभ्यास – १

वर्ग पूर्व तयारी

पाळीव प्राण्याचे उपयोग सांगा.

तोंडीकाम

प्राण्यांची चित्रे

६.

हिंदी

वर्ग पूर्व तयारी

आप कौन कौनसे खेळ खेळते है बताओ

मौखिक कार्य

-

७.

८.

कला

वर्ग पूर्व तयारी

पाने फुले भौमितिक आकाराच्या सहाय्याने सजवट करा.

कृती

पाने फुले



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments