दैनिक पाठ टाचण - इयत्ता पाचवी ( Daily Lesson Plan fifth std. )








१० ऑगस्ट, २०२३

सुविचार

धन हा तुमचा उत्तम सेवक आहे, परंतु अत्यंत दुष्ट स्वामी आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्दार्थ  

नवीन शब्दांचा अर्थ समजून घ्या

तोंडीकाम

    पाठ्यचित्र

२ .गणित

कोटीची ओळख

उदा वाचा व वाचन करण्याची पद्धत समजून घ्या.

      प्रात्यक्षिक

      तक्ता

3.

ENG

Talking about things

Look at the picture and tell pharases

Oral

Pictures

४.

प .अ .२

पाउस कसा पडतो

पाउस कसा पडतो ? ते सांगा

तोंडीकाम

      पाठ्यचित्र

५.

परिसर अभ्यास – २  

स्वाध्याय

पाठावर आधारित स्वाध्याय सोडवा.

 स्वाध्याय

-

६.

हिंदी

पहचान हमारी

मात्रासहित स्वर – व्यंजनो का अनुवाच्न करो

स्वध्यास

तक्ता

७.८

 कार्या

मासा बनवणे

कापडापासून सुंदर व आकर्षक मासा बनवा

  चर्चा प्रात्यक्षिक

रंगीत कापड

                    



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments